राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर मध्ये ३५० जागांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याथेट मुलाखत द्वारे  भरती चलालु आहे तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ०३ सप्टेंबर २०२०

पदाचे नाव: फिजिशियन,भुलतज्ञ,वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिकारी (आयुष),स्टाफ नर्स ,लॅब टेक्निशियन  आणि ECG टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: 
१.  MD (मेडिसिन)/DNB
२.  MD (ॲनेस्थेसिया)/DA
३. MBBS
४.  BAMS/BUMS/BDS
५. GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
६.  B.Sc  / DMLT
७.  12वी उत्तीर्ण  / ECG टेक्निशियन डिप्लोमा

वय :
१ ते ४ :६० वर्ष
५ ते ७ ४५ वर्ष

थेट मुलाखत दिनांक : 
स्टफ नर्स :०३ सप्टेंबर २०२० आणि राहिलेले ०२ सप्टेंबर २०२०

मुलाखत ठिकाण : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,  रामनगर , चंद्रपूर

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अधिक माहितीसाठी



विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु