राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्रा अंतर्गत विविध सल्लागार पदांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे.

National Health Systems Resource Centre

पदाचे नाव -
1. वरिष्ठ सल्लागार आर.सी.एच - पी.आई.पी(MOHFW)
2. वरिष्ठ सल्लागार - नर्सिंग आणि मिडवायफरी(MOHFW)
3. वरिष्ठ सल्लागार - माता आरोग्य(MOHFW)
4.वरिष्ठ सल्लागार - कुटुंब  नियोजन(MOHFW)
5. लीड सल्लागार - माता आरोग्य(MOHFW)
6. लीड सल्लागार - माता आरोग्य(M & HSS)(MOHFW)
7. लीड सल्लागार- बाल आरोग्य(MOHFW)

शैक्षणिक पात्रता- वयोमर्यादा, वेतन या साठी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्यासाठी NHSRC वर अपलोड केलेल्या TOR सोबत जोडलेला अर्ज उमेदवाराने डाऊनलोड करावा आणि भरलेल्या अर्जाचा फॉर्म केवळ 15 सप्टेंबर -2020 पर्यंत rch. recruitment@gmail.com वर ईमेल करा अर्ज अन्य स्वरूपात स्वीकारले जाणार नाही.  कृपया अर्ज न करता अर्ज केलेल्या पोस्टचा उल्लेख करणे सुनिश्चित करा.
🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु