सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत विविध पदांच्या  १० जागांसाठी भरती 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व  पात्र  उमेदवारांनी २७ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.  

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 


Pune University Recruitment 2020


पदाचे नाव :  

प्रादेशिक संचालक, उपसंचालक, सल्लागार/ तांत्रिक अधिकारी, सल्लागार (माहिती तंत्रज्ञान) आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर/ सहाय्यक कर्मचारी

एकूण : १० जागा

शैक्षणिक पात्रता :

पदांनुसार विविधता ( कृपया मूळ जाहिरात पहावी )

मुलाखत दिनांक : २७ ऑगस्ट २०२० 

मुलाखत पत्ता :  

टी. एस. महाबळे हॉल, वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

अधिकृत वेबसाईट :  http://www.unipune.ac.in/

अधिकृत जाहिरात : खाली पहा