ZP Pune Bharti 2020 मध्ये विविध ११२० पदांसाठी भरती
पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्या मार्फत ११२० रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०९ ऑगस्ट २०२० ते १६ ऑगस्ट २०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकृत Website वर Online अर्ज करावेत.
टीप: इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.
ZP Pune Bharti 2020
पदाचे नाव : विविध पदे
पदांचा तपशील:
शैक्षणिक पात्रता : पदानुसार विविधता
वयोमर्यादा : ४३ वर्षे
अर्जासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे:
१. शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे
२. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As applicable)
३. निवासी पुरावा
४. संगणकीय ज्ञान / कौशल्ये अथवा टंकलेखन वेगाबाबतची प्रमाणपत्रे (आवश्यक तेथे)
५. उमेदवाराचा विहित नमुन्यात सुवाच्य अक्षरात भरलेल्या अर्जाची स्कॅन कॉपी
अधिकृत Website आणि जाहिरात : येथे पहा

![]() |
ZP Pune Bharti 2020 |

Advertisement On Daily Job Bulletin
Contact: 7020454823
विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठी. क्लिक करा.
http://bit.ly/2U44glA 7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा . 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone
0 Comments