📢📢 स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या ५८४६ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 

इछुक पात्र उमेदवारांनी  ०७ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.
तसेच, परीक्षेची नियोजित तारीख २७ नोव्हेंबर २०२० ते १४ डिसेंबर २०२० आहे
 ✔ टीप:  इछुक पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

 👉 दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२०

👮 पदाचे नाव-  दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (पुरुष / महिला )

👍 एकूण जागा - ५८४६

🔰 शैक्षणिक पात्रता - १२ वी पास

👉 वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे (ओबीसी: ०३  SC/ST :०५ वर्षे सवलत )

🏢 नोकरी ठिकाण - दिल्ली

 💲 फी - General/OBCRs.१०० (SC/ST, महिला- फी नाही.)

📆 अर्ज करण्याची अंतिम दिनांक - ०७ सप्टेंबर २०२०

🔗🔗 Important Links -

✅अधिकृत Website - क्लिक करा

जाहिरात -  क्लिक करा

येथे अर्ज करा -  क्लिक करा

Advertisement On Daily Job Bulletin
Contact: 7020454823



विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठीक्लिक करा.
http://bit.ly/2U44glA  7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने  Save  करा आणि आम्हाला  Hi मेसेज सेंड करा .  24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.
Please share this message to everyone