जिल्हा परिषद (ZP), सातारा मध्ये ५५२ जणांची विविध पदाची भरती

जिल्हा परिषद (ZP), सातारा मध्ये ५५२ जणांची विविध पदाची भरती  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २७ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

Zilla Parishad Satara 

पदाचे नाव : 
फिजिशियन,भुलतज्ञ,वैद्यकीय अधिकारी,आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष),हॉस्पिटल मॅनेजर,स्टाफ नर्स,क्ष-किरण तंत्रज्ञ,ECG तंत्रज्ञ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कक्ष सेवक

एकूण : ५५२ जागा

शैक्षणिक पात्रता :
१: MD (मेडिसिन)/DNB
२: MD (ॲनस्थेसिया)/DA/DNB
३: MBBS /BDS/BAMS/BUMS 
४: BAMS/BUMS 
५: BAMS/BUMS + MBA,HCA/MPH
६: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)/ANM
७: एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
८: (i) ECG टेक्निशियन कोर्स    (ii) 01 वर्ष अनुभव
९: (i) B.Sc  (ii) DMLT
१०: 10वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी : कृपया जाहिरात पाहावी

अंतिम दिनांक - २७ ऑगस्ट  २०२०

 नोकरी ठिकाण:सातारा

फी: १५०/-

अधिक माहितीसाठी 
विनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठीक्लिक करा.
https://wa.me/message/22LMEWV4OZKYG1  9075433202 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने  Save  करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .  24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.

Please share this message to everyonePost a comment

0 Comments