जिल्हा परिषद,सोलापूर अंतर्गत ३१७७पदांची भरती-DailyJobBilletin

केंद्रीय लोकसेवा आयोगमध्ये संरक्षण विभागात ३५ पदांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २६ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

ZP Solapur Recruitment 2020

पदाचे नाव : 
फिजिशियन,वैद्यकीय अधिकारी,आयुष वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,ECG टेक्निशियन ,लॅब टेक्निशियन ,फार्मासिस्ट,स्टोअर ऑफिसर,डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर

एकूण: ३१७७ जागा

शैक्षणिक पात्रता: 

१: MD (Medicine), MBBS,BAMS/BUMS/BDS/MDS  ,GNM किंवा B.Sc (नर्सिंग),ECG टेक्निशियन (i) B.Sc  (ii) DMLT , D.Pharm/B.Pharm, कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.,10वी उत्तीर्ण
मूळ जाहिरात पाहावी .

फी- नाही

अंतिम दिनांक-२६ ऑगस्ट २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covidbharti2@gmail.com

ठिकाण: सोलापूर

अधिक माहितीसाठी 



🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.

Please share this message to everyone






Post a comment

0 Comments