केंद्रीय राखीव पोलीस दलात एकूण ६९ पदांची भरती- DailyjobBulletin

केंद्रीय राखीव पोलीस दलात वैद्यकीय अधिकारी एकूण ६४ पदांची भरती. पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखत खालील दिलेल्या पत्त्यावर १५ आणि १६ सप्टेंबर २०२० या दिवशी थेट मुलखात आयोजित केली आहे

Central Reserve Police Force (CRPF) Recruitment 2020

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :  संबंधित विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा / दीड वर्षांचा अनुभव

पगार:४०,००० ते ७५,००० रुपये

फी:नाही

वय:  कृपया जाहिरात पाहावी

मुलाखत तारीख : १५/१६ सप्टेंबर २०२०


अधिक माहितीसाठी 




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु


Post a comment

0 Comments