इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत विविध विविध राष्ट्रीयकृत बँक मध्ये एकूण  १५५७ जणांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २३ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

institute of banking personnel selection

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव : लिपिक 

 शैक्षणिक पात्रता: कोणत्या  शाखेतून पदवी 

वय: कमीतकमी २० वर्ष आणि जास्तीस्त ३० वर्ष

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत 

फी : General/OBC: ₹८५०/-   [SC/ST/PWD: ₹१७५/-]

शेवटची तारीख :२३ सप्टेंबर २०२०



अधिक माहितीसाठी



विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु