कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.


टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी 

 शैक्षणिक पात्रता: एम.बी.बी. एस. अथवा पदव्युत्तर
किंवा एम.डी. आयुर्वेद

वय: मूळ जाहिरात पहावी

नोकरी ठिकाण:  कोल्हापूर महानगरपालिका

शेवटची तारीख : 6 सप्टेंबर 2020

अधिक माहितीसाठी

अधिकृत जाहिरात  

विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु