औरंगाबाद जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांची भरती हि पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून थेट मुलाखत पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २३  ते ३० सप्टेंबर २०२० रोजी पर्यंत थेट मुलखात हजर राहावे  करावे


टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:

मेडिकल ऑफिसर , आयुष मेडिकल ऑफिसर आणि स्टाफ नर्स 

शैक्षणिक पात्रता: एम.बी.बी.एस /  बी.डी.एस /  बु.यु.एम.एस / बी.एस.सी नर्सिंग / जि.एन.एम 

पगार:

1) मेडिकल ऑफिसर: ६०,०००/-

2) आयुष मेडिकल ऑफिसर:४०,०००/-

3) स्टाफ नर्स:२०,०००/-


मुलाखतीची तारीख: २३  ते ३० सप्टेंबर २०२० (सकाळी ११:००  ते दुपारी १:००)


मुलाखतीचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , औरंगाबाद 


नोकरी ठिकाण: औरंगाबाद 


अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु