राष्ट्रीय आरोग्य अभियान,गोंदिया वैद्यकीय पदांची एकूण ५७ जागा भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी  २२ सप्टेंबर २०२०  पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी , ईसीजी तंत्रज्ञ आणि एक्स-रे तंत्रज्ञ 

शैक्षणिक पात्रता:एमबीबीएस/ बीएएमएस / एक्स-रे /बी.एस. सी 

एकूण जागा:५७ 

फी: नाही 

नोकरी ठिकाण: गोंदिया 

शेवटची तारीख: २२ सप्टेंबर २०२०


अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु