जिल्हा आरोग्य विभागा, उस्मानाबाद मध्ये कंत्राटी पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ११ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: स्टाफ नर्स व प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता :बी. एस. स्सी नर्सिंग / GNM /बी. एस स्सी DMLT

पगार:१७,०००  रु ते २०,०००/- रु

वय : १८ वर्ष ते ४३ वर्ष

 नोकरी ठिकाण: उस्मानाबाद

फी: नाही

शेवटची तारीख :१६/सप्टेंबर /२०२०

अर्ज पोस्टाने पाठविण्यासाठी शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२०

पत्ता: जिल्हा शल्चियकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.


अधिक माहितीसाठी 




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु