हिंगोली येथील आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय आधिकरी या पदांच्या एकूण ६९ जागांसाठी भरती पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून थेट मुलाखत पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे


टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी


पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)  वैद्यकीय अधिकारी 


शैक्षणिक पात्रता:  BAMS आणि MBBS


मुलाखतीची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०२० 


 मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना दवाखाना, तोफखाना, हिंगोली.


नोकरी ठिकाण: हिंगोली


अधिक माहितीसाठी 

अधिकृत वेबसाईट.

अधिकृत जाहिरात 

🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 90754 33202 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु