Society for Applied Microwave Electronics Engineering(SAMEER) मध्ये सायंटिस्ट पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार  ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे 

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: सायंटिस्ट 'C'  आणि सायंटिस्ट 'B'

शैक्षणिक पात्रता :B.E/B.Tech/M.E/M.Tech

एकूण जागा: ३०

पगार:६७७००-२०८५००

 नोकरी ठिकाण: मुंबई 

फी: ४००/- आणि SC/ST/PWD/महिला: २००/- 

शेवटची तारीख :१६/सप्टेंबर /२०२०

अर्ज पोस्टाने पाठविण्यासाठी शेवटची तारीख:  १५ / ऑक्टोबर / २०२०

पत्ता: Chairman Recruitment & Assessment Board (RAB), SAMEER, Post BOX No: 8448. IIT Campus Hillside, Powai Mumbai 400076




अधिक माहितीसाठी 




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु