भारतीय स्टेट बँक मध्ये एकूण ९२ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०८/ऑक्टोबर/२०२० पर्यंत अर्ज करावे

State Bank of India(SBI)

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:
रिस्क स्पेशलिस्ट सेक्टर (स्केल III), रिस्क स्पेशलिस्ट सेक्टर (स्केल II),पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट (स्केल II),रिस्क स्पेशलिस्ट क्रेडिट (स्केल III),रिस्क स्पेशलिस्ट क्रेडिट (स्केल II),रिस्क स्पेशलिस्ट एंटरप्राइझ (स्केल II),रिस्क स्पेशलिस्ट  IND AS (स्केल III),डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट),मॅनेजर (डाटा सायंटिस्ट),डेप्युटी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर),डाटा प्रोटेक्शन ऑफिसर,पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलो,डाटा ट्रेनर ,डाटा ट्रांसलेटर,सिनियर कंसल्टंट ॲनालिस्ट,असिस्टंट जनरल मॅनेजर (एंटरप्राइझ & टेक्नोलॉजी आर्किटेक्चर),डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) आणि मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट्स)

शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार जाहिरात पाहावी 

एकूण जागा:९५

फी: general /OBC  ७५०/- आणि SC/ST: नाही 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

शेवटची तारीख: ०८/ऑक्टोबर /२०२०

अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु