टीएचडीसी इंडिया लिमिटेड मध्ये १० वी आणि आय.टी.आय ह्या पदावर ११० जागांची जागा ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी  २० ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे


टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:  संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक, स्टेनोग्राफर / सचिवालय सहाय्यक, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), फिटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता: SSC/ITI 

एकूण जागा:११०

शेवटची तारीख : २० ऑक्टोबर २०२०

नोकरी ठिकाण- ऋषिकेश 

अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु