बँक ऑफ इंडिया मध्ये २१४ विविध पदांची भरती -DailyjobBulletin

बँक ऑफ इंडिया मध्ये २१४ विविध पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ३०/ सप्टेंबर /२०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

Bank of India Recruitment 2020 

पदाचे नाव: इकोनॉमिस्ट,सांख्यिकीविज्ञानी,रिस्क मॅनेजर, क्रेडिट ॲनालिस्ट,IT (फिनटेक),IT (डाटा सायंटिस्ट),IT (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी),टेक अप्रैझल

शैक्षणिक पात्रता: संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पाहावी

एकूण जागा: २१४

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:  general /OBC  ८५० /- आणि SC/ST: १७५/-

वय: २० ते २८ वर्ष

शेवटची तारीख :३०/ सप्टेंबर /२०२०


अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु


Post a comment

0 Comments