भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती एकूण 209पदांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २२-२७ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

 Bharat Electronics  Limited Recruitment

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी अधिकारी, प्रकल्प अभियंता आणि  प्रकल्प अधिकारी 

शैक्षणिक पात्रता :  बी.ई./ बी.टेक / MBA /MSW /M.HRM /B.Sc Engg/

पगार:२५,००० ते ३१,००० रुपये 

एकूण६४

फी:
 १)Trainee Engineer – I /Trainee Officer – I : २००/- 
२) Project Engineer – I / Project Officer - I : ५०० /-

शेवटची  तारीख :२२ सप्टेंबर २०२० 

वय: २५ ते २८ वर्ष 



अधिक माहितीसाठी 


अधिकृत जाहिरात

--------------------------------------------------------------------------------------


१४५ जागा भरती 

पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर-I, ट्रेनी इंजिनिअरआणि प्रोजेक्ट इंजिनिअर (सॉफ्टवेयर)

शैक्षणिक पात्रता:BE/B.Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/EEE/मेकॅनिकल) (कॉम्पुटर सायन्स),(मेकॅनिकल )(इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन)

फी: 
प्रोजेक्ट इंजिनिअर-I: ५००/-
 ट्रेनी इंजिनिअर : २००/-
प्रोजेक्ट इंजिनिअर (सॉफ्टवेयर):५००/- 
SC/ST/PWD: नाही 

शेवटची  तारीख :२७ सप्टेंबर २०२० 


अधिक माहितीसाठी 



--------------------------------------------------------------------------------------------------

३७ जागा साठी भरती 

पदाचे नाव: Project Engineer-I

शैक्षणिक पात्रता:
BE / B.Tech(Civil), BE / B.Tech (Electrical/EEE) ,BE / B.Tech (Mechanical)

एकूण जागा:३७

पगार:३०,००० ते ४०,००० /-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

शेवटची तारीख :२७ सप्टेंबर २०२०  


अधिक माहितीसाठी 






🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु