नामांकित असलेल्या आमच्या बँकेत इच्छुक उमेदवारांकडून खालील पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत 


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता 

1) मॅनेजर   -   एम.कॉम . / बी.बी.ए . ५ वर्षे व एम.बी.ए. / बी.सी.ए एम.सी.ए.. संगणकाचे ज्ञान 

2) क्लार्क -    बी.कॉम / बी.बी.ए. / ५ वर्षे व बी.सी.ए / बी.सी.एम . संगणकाचे ज्ञान

3) शिपाई   -    १२ वी पास पतसंस्थेत काम केल्याचा ३  वर्षाचा अनुभव


पत्ता :  शिवाजी नगर , वाशी , ता . वाशी जिल्हा उस्मानाबाद.

संपर्क - ०२४७८-२७६८०० 

वरील पदासाठी अनुभव असणाऱ्यांनी २६ / ० ९ / २०२० रोजी दुपारी ठीक १.०० वाजता मुख्य कार्यालयात हजर रहावे . 


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु