मुंबई उच्च न्यायालयात मध्ये १११ विविध पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ०८ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे

Bombay High Court Recruitment 2020

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: सिनियर सिस्टिम ऑफिसर आणि सिस्टिम ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA /  नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL

एकूण जागा:१११

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

फी : नाही 

शेवटची तारीख :०८ ऑक्टोबर २०२०


अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु