भारतीय मानक ब्युरो मध्ये एकूण १७१ विविध पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ०९ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे

 BUREAU OF INDIAN STANDARDS

 टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:असिस्टंट डायरेक्टर (एडमिन & फायनान्स), असिस्टंट डायरेक्टर (मार्केटिंग & कंस्यूमर अफेयर्स), असिस्टंट डायरेक्टर (लायब्ररी),असिस्टंट सेक्शन ऑफिसर,पर्सनल असिस्टंट,ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी),लायब्ररी असिस्टंट,स्टेनोग्राफर,सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट आणि ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट


शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात पाहावी 


एकूण जागा:१७१


शेवटची तारीख: ०९ ऑक्टोबर २०२०




अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु