सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये एकूण १५६५ जागांसाठी भरती पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार  ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे 

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

central coalfields limited

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 

शैक्षणिक पात्रता :१० वी आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI.

पगार:७,००० रु 

फी:नाही 

वय:  १८ ते ३० वर्ष 

शेवटची तारीख:५ ऑक्टोबर २०२०

नोकरी ठिकाण : रांची (झारखंड)

अधिक माहितीसाठी 




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु