कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये ५७७ विविध पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १० ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे

Cochin Shipyard Limited (CSL) Recruitment 

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी


पदाचे नाव:शीट मेटल वर्कर,वेल्डर,ऑउटफिट असिस्टंट,फिटर,मेकॅनिक डिझेल,मेकॅनिक मोटार व्हेईकल,फिटर पाईप (प्लंबर), पेंटर,इलेक्ट्रिशियन,क्रेन ऑपरेटर (EOT),इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक,शिपराइट वुड,मशिनिस्ट,ऑटो इलेक्ट्रिशिअन,स्कॅफफोल्डर ,एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर,सेमी-स्किल्ड रिगर,सेरंग आणि कुक 

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI   

टीप: कृपया मूळ जाहिरात पाहावी 

एकूण जागा: ५७७

नोकरी ठिकाण:कोची 

फी: ५००/- 

शेवटची तारीख:१० ऑक्टोबर २०२० 


अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु