कर्मचारी राज्य विमा महामंडळा मध्ये ७९ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २४ व २५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे. 


टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी


ESIC MODEL HOSPITAL CUM ODC & PGIMSR Recruitment

पदाचे नाव: ज्येष्ठ निवासी, पूर्णवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता:MBBS with PG, MD, DNB, Diploma अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी 

एकूण जागा: ७९

थेट मुलाखत तारीख: २४ व २५ सप्टेंबर २०२०

नोकरी ठिकाण: मुंबई 

मुलाखतीचा पत्ता – ४था मजला, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, मरोळ, पंचदिप भवन, प्लॉट नं ९, एमआयडीसी मरोळ, महेश्वरी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००९३


फी: general /OBC 300  आणि SC/ST: 125/-


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👇 🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  


किंवा

📱+919075433202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा.

⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु