इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पेर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) मध्ये २५५७ जणांची भरती

इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पेर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) मध्ये २५५७ जणांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २३/ सप्टेंबर /२०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: 
लिपिक

शैक्षणिक पात्रता:  कोणत्याहि शाखेतील पदवी आणि संगणक माहिती असावी
संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पाहावी

एकूण जागा:२५५७

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:  general /OBC  ८५० /- आणि SC/ST: १७५/-

वय: २० ते २८ वर्ष

शेवटची तारीख :२३/ सप्टेंबर /२०२०

अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु


Post a comment

0 Comments