भारतीय फार्माकोपिया आयोगात २३९ विविध पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ०५ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे


Indian Pharmacopoeia Commission (IPC)

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट), टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर (ज्युनियर मॅटरिओव्हिजिलन्स असोसिएट),टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर, असोसिएट (फार्माकोपीअल असोसिएट),असोसिएट  (फार्माकोविजिलन्स असोसिएट), रिसर्च सायंटिस्ट (सिनियर फार्माकोपीअल असोसिएट)


शैक्षणिक पात्रता: फार्मसी / केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी /  संगणकांचे चांगले ज्ञान बायोमेडिकल इंजिनिअरिंग/ क्लिनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Pharm

टीप: संपूर्ण जाहिरात पाहावी . 


एकूण जागा: २३९


नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत 


फी: नाही 


शेवटची तारीख:०५ ऑक्टोबर २०२० 


अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु