भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे मध्ये १४१ विविध पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०२/ ऑक्टोबर/२०२० पर्यंत अर्ज करावे

Indian Council of Medical Research 
Department of Health Research, Ministry of Health 
 Family Welfare, Government of India, New Delhi 

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: सायंटिस्ट-B

शैक्षणिक पात्रता: एमबीआय / एनएमसी द्वारा मान्यता प्राप्त एमबीबीएस पदवी. पुढीलपैकी कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम पदव्युत्तर पदवी. किंवा पीएच.डी. पदवीसह द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी खालीलपैकी कोणत्याही विषयात मान्य आहे: बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी , बायोटेक्नॉलॉजी, आण्विक जीवशास्त्र, जीवशास्त्र / जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक कार्य, अन्न आणि पोषण, जैवशास्त्रशास्त्र / सांख्यिकी, जैवविज्ञान

एकूण जागा:१४१

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:  general /OBC  १५००/- आणि SC/ST: १२००/-

शेवटची तारीख:०२/ ऑक्टोबर/२०२०


अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु