आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरणा मध्ये ४१ पदांची भरती | INTERNATIONAL FINANCIAL SERVICES CENTRES AUTHORITY Recruitment

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरणा मध्ये ४१ पदांची भरती. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ७ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

INTERNATIONAL FINANCIAL SERVICES CENTRES AUTHORITY

पदाचे नाव: कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक जनरल मॅनेजर आणि मॅनेजर

शैक्षणिक पात्रता:
पात्र उमेदवारांनी जाहिरात पाहावी

एकूण जागा:४१

अर्ज करण्याची शेवटची  तारीख:  ७ ऑक्टोबर २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता :विशेष शुल्क अधिकारी, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरण (आयएफएससीए),
दुसरा मजला, प्रज्ञा टॉवर, ब्लॉक १५, विभाग १ रोड १ सी, गिफ्ट सेझ, गिफ्ट सिटी, गांधीनगर (गुजरात), पिनकोड- ३८२३५५अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👇 
🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवुPost a comment

0 Comments