मुंबई महापालिकेत एकूण 80 डॉक्टरांची भरती-Daily job Bulletin

मुंबई महापालिकेत एकूण 80 डॉक्टरांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २१/ सप्टेंबर/२०२० पर्यंत अर्ज करावे

the municipal corporation of Greater Mumbai

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: डॉक्टर

शैक्षणिक पात्रता:BHMS/BDS/BUMS/MD (मेडिसिन)/MD (ॲनस्थेसिया)/MD (चेस्ट)MBBS/BAMS/ 

एकूण जागा:८०

फी : नाही 

नोकरी ठिकाण: मुंबई 

थेट मुलाखत तारीख : २१/सप्टेंबर/२०२०

मुलाखत पत्ता: Nesco Jumbo Facility Centre, Western Express Highway, Goregoan East, Mumbai.


अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु







Post a comment

0 Comments