नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 112विविध पदांची भरती- DailyjobBulletin

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 112 विविध पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २९/ सप्टेंबर /२०२० आणि ०१ /ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे

National Hydroelectric Power Corporation (NHPC)

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी


एकूण पदे:-८६

1️⃣ पदाचे नाव: ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल),ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल),ट्रेनी ऑफिसर (HR),ट्रेनी ऑफिसर (लॉ) आणि ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)

शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल),(मेकॅनिकल)/मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य./CA/ICWA/CMA

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत परदेशात 

फी: नाही 

 शेवटची तारीख :२९/ सप्टेंबर /२०२० 


अधिक माहिती येथे पहा 👇


अधिकृत वेबसाईट. 


अधिकृत जाहिरात 

--------------------------------------------------------------------------------------------

2️⃣ पदाचे नाव: इलेक्ट्रिशियन ,फिटर (स्ट्रक्चरल),वायरमन,वेल्डर (G &E)आणि प्लंबर

एकूण जागा :२६

शैक्षणिक पात्रता: १० वी आणि  संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोकरी ठिकाण: सिक्किम

फी: नाही 

शेवटची तारीख:०१ /ऑक्टोबर २०२०

अधिक माहिती येथे पहा 👇


अधिकृत वेबसाईट. 

अधिकृत जाहिरात 


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु




Post a comment

0 Comments