पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे सहा .शिक्षक भरती- DailyjobBulletin

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे सहाय्य.शिक्षक भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

Pimpri Chinchwad Municipal Corporation 

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) आणि सहाय्यक शिक्षक (उर्दु माध्यम)

शैक्षणिक पात्रता:  B.Sc. B.Ed/ B.A B.Ed/ B.P.Ed

एकूण जागा:१०७

 नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

फी: नाही

अर्ज करण्याची शेवट तारीख: १५   सप्टेंबर 2020

अर्ज सादर करण्याचा पत्ता: महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये.


अधिक माहितीसाठी 




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु




Post a comment

0 Comments