पंजाब नॅशनल बँकेत मध्ये ५३५पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २९ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

Punjab National Bank

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:
मॅनेजर (रिस्क),मॅनेजर (क्रेडिट), मॅनेजर (ट्रेझरी),मॅनेजर (लॉ),मॅनेजर (आर्किटेक्ट),मॅनेजर (सिव्हिल),मॅनेजर (इकॉनॉमिक्स) ,मॅनेजर (HR) ,सिनियर मॅनेजर (रिस्क),सिनियर मॅनेजर (क्रेडिट)

शैक्षणिक पात्रता:जाहिरात पाहावी 

एकूण जागा:५३५

 नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत

वय: २५ ते ३७ वर्ष 

फी: general /OBC  ८५०आणि SC/ST: १७५/-

शेवटची तारीख: 06/10/2020




अधिक माहितीसाठी 




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु