अकोला, पुणे, औरंगाबाद & अमरावती मध्ये रोजगार मेळावा ३००+ जागा ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी  20 ते 25 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज करावे


टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी


पदाचे नाव:  marketing executive, Trainee operator, Apprenticeship, sales executive, trainee, trainee nurse, trainee operator, security guard.

शैक्षणिक पात्रता: SSC/HSC/ITI/GNM/ANM/पदवीधर

एकूण जागा: ३००

फी: नाही

मेळाव्याची तारीख: 20 ते 25 सप्टेंबर 2020

नोकरी ठिकाण- अकोला, पुणे, औरंगाबाद & अमरावती

अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु