निमगाव केतकी , ता . इंदापुर जि . पुणे ४१३१२०

मो.नं -८७९८१००१००, ७४४७७०८७४२
 पाहिजेत

 भारतातील दुग्ध उत्पादन क्षेत्रातील आग्रगण्य सोनाई डेअरीच्या प्रतिदिन ५०० मे . टन पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या कंपनी करीता खालील उमेदवारांची नियुक्ती करावयची आहे.

इच्छुक उमेदवारांनी त्वरीत आपले अर्ज वरील पत्त्यावर पाठवावेत . सेल्स ऑफीसर २ करमाळा आणि माढा तालुका अनुभव किमान १ वर्षे

शैक्षणिक पात्रता : संबंधीत क्षेत्रातील डिप्लोमा , पदवी अथवा पदवीधर असणे आवश्यक सदर पदावरील नमुद केल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक , शिफारस घेवून आलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .

 टिप : पात्र उमेदवारांनी दि 20/09/20 पर्यंत आपले अर्ज वरील मेल आयडी वर पाठवून संपर्क करावा .

eamil-hr.scfpl@gmail.com

🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु