स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये ७६ पदांची भरती-DailyjobBulletin

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये ७६ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २५सप्टेंबर आणि ९, १६, २८ ऑक्टोबर २०२०  पर्यंत अर्ज करावे

Steel Authority of India Limited

पदाचे नाव:प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात पाहावी.

एकूण जागा: ७६

नोकरी ठिकाण: ओडिसा 

 थेट मुलाखत तारीख: २५सप्टेंबर आणि ९, १६, २८ ऑक्टोबर २०२०

मुलाखतीचा पत्ता:  न्यू ओपीडी बिल्डिंग, सेक्टर-१९, राऊरकेला, पिनकोड-७६९००५


अधिक माहिती येथे पहा 👇


अधिकृत वेबसाईट. 

अधिकृत जाहिरात 


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु

Post a comment

0 Comments