स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा मध्ये विविध ५१ पदांची भरती

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा मध्ये विविध ५१ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २३ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड 

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:प्रोड्युसर टेक्नीकल, स्टेडियम मनेजर, डाटा ऑपरेटर, प्राणीगृहपाल, टेक्निशियन/ प्रयोगशाळा सहाय्यक, टेक्निकल असिस्टंट, समन्वयक, अधीक्षक, अधीक्षिका, असिस्टंट प्रोड्युसर टेक्निकल, प्रयोगशाळा सहाय्यक, फार्मासिस्ट/ तंत्रज्ञ, कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, अंगरक्षक, वाहन चालक, प्रयोगशाळा परिचर, परिचारिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिमल हाउस कीपर, अनिमल हाउस अटेंडंट, ग्राउंडमन, लिपिक तथा संगणक चालक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी आणि शिपाई

शैक्षणिक पात्रता:जाहिरात पाहावी

एकूण जागा:५१

 नोकरी ठिकाण:नांदेड

वय: २५ ते ३७ वर्ष

फी: नाही

अर्ज करण्याची शेवटची  तारीख: २३ सप्टेंबर 2020

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. कुलसचिव, स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड.




अधिक माहितीसाठी 




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु

Post a comment

0 Comments