ठाणे महानरपालिके मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची भरती भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २६ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे


 टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी


पदाचे नाव:प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (सहाय्यक) 


शैक्षणिक पात्रता

B.Sc/DMLT/12वी उत्तीर्ण/लॅब टेक्नोलॉजी डिप्लोमा 


एकूण जागा:२०


नोकरी ठिकाण :ठाणे


शेवटची तारीख :२६ सप्टेंबर २०२०


फी : नाही 


अधिक माहितीसाठी 


अधिकृत वेबसाईट.


अधिकृत जाहिरात 



🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 90754 33202 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु