संघ लोक सेवा आयोग (UPSC)  मध्ये २०४ जणांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी १ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: 
पशुधन अधिकारी, विशेषज्ञ (ग्रेड-III), सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक संचालक (तांत्रिक-जनगणना ऑपरेशन्स) आणि सहाय्यक अभियंता

शैक्षणिक पात्रता:  आपल्या पदांनुसार जाहिरात पहावी

एकूण जागा:२०४

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:  general /OBC  २५/- आणि SC/ST: नाही

अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु