(UPSC CAPF) UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 209 जागांसाठी भरती - Daily job Bulletin

(UPSC CAPF) UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 209 जागांसाठी भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ०७ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2020

एकूण जगा : 323 जागा
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट

BSF 78
CRPF 13
CISF 69
ITBP 27
SSB 22

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शेवटची तारीख: ०७ सप्टेंबर २०२०

फी : General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला: फी नाही]


अधिक माहितीसाठी



विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 90754 33202 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु

Post a comment

0 Comments