वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये ६४ पदांची भरती

वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये ६४ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १६ ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:मायक्रोबायोलॉजिस्ट ,वैद्यकीय अधिकारी (MBBS),वैद्यकीय अधिकारी (BAMS),वैद्यकीय अधिकारी (BHMS) आणि क्ष-किरण सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:
मायक्रोबायोलॉजी MBBS/MD किंवा PhD , MBBS , ICU ,BAMS ,BHMS , BHMS,12वी उत्तीर्ण, क्ष-किरण कोर्स

एकूण जागा:६४

नोकरी ठिकाण: वसई-विरार

फी: नाही

थेट मुलाखत: १६ ते ३० सप्टेंबर २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता:वसई विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)


अधिक माहितीसाठी 




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु




Post a comment

0 Comments