आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक या पदांची ८००० पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २० ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:पदव्युत्तर शिक्षक (PGT),प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता: बंधित विषयातील पदवी आणि B.Ed/ डिप्लोमा/कोर्स 

एकूण जागा: ८०००

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

फी: ५००/-

शेवटची तारीख:२० ऑक्टोबर २०२०

अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु