कर्मचारी राज्य विमा निगम, हैदराबाद  मध्ये १०४ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ११ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे


employees state insurance corporation Recruitment 2020


टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:सल्लागार, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी 

शैक्षणिक पात्रता:  डीएम / एमसीए एच / डी. एन .बी / एम डी / एमएस / डीएनबी

एकूण जागा:१०४ 

 शेवटची तारीख: ११ ऑक्टोबर २०२०


अधिक माहिती येथे पहा 👇
🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु