गृहनिर्माण विभागाच्या अतिक्रमण / निष्कासन या कार्यालय मधील २३ पदांची भरती  ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २०/१०/२०२० पर्यंत अर्ज करावे

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 

पदाचे नाव:गृहनिर्माण विभागाच्या अतिक्रमण / निष्कासन या कार्यालयातील गट-अ व गट- ब 

शैक्षणिक पात्रता: कृपया मूळ जाहिरात पाहावी 

एकूण जागा:२३

नोकरी ठिकाण: मुंबई 

शेवटची तारीख:२०/१०/२०२०

येथे अर्ज करा  Click here

अधिकृत जाहिरात येथे पहा  Click here


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 7020 4548 23  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु