भारतीय डाक विभागात मध्ये १३७१ विविध पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १० नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:पोस्टमन,मेल गार्ड आणि  मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान.

एकूण जागा: १३७१ 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: ५००/- [SC/ST/महिला : १००/-]

शेवटची तारीख:०३ नोव्हेंबर २०२० मुदतवाढ १० नोव्हेंबर २०२०


येथे अर्ज करा  Click here

अधिकृत जाहिरात येथे पहा  Click here


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु