पुणे महानगरपालिका मध्ये १३ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २ नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे. 

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 


पदाचे नाव: सिनियर डेटाबेस इंजिनिअर , डेटाबेस एडमिन (DBA) , सॉफ्टवेयर इंजिनिअर ,सॉफ्टवेयर इंजिनिअर (पेमेंट सर्व्हिसेस-1),सॉफ्टवेयर इंजिनिअर (असेसमेंट सर्व्हिसेस-1),सिनियर सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2), सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2),सपोर्ट सॉफ्टवेयर इंजिनिअर आणि टॅक्स कम्पायलेशन व रिकन्सीलेशन


शैक्षणिक पात्रता:B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी / B.Com/M.Com + MBA (फायनान्स)

कृपया जाहिरात पहावी. 

एकूण जागा:१३


नोकरी ठिकाण: पुणे 


शेवटची तारीख:२ नोव्हेंबर २०२०


अर्ज करण्याचे ठिकाण: मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय पुणे-411005


येथे अर्ज करा  Click here

अधिकृत जाहिरात येथे पहा  Click here


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 7020 4548 23  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु