भारतीय क्रीडा प्राधिकरणात मध्ये १०९ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २१ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे

Sports Authority of India (SAI) Recruitment 2020

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग विशेषज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट

शैक्षणिक पात्रता:  

क्रीडा व व्यायाम विज्ञान / क्रीडा विज्ञान / क्रीडा कोचिंग आणि व्यायाम विज्ञान पदवी / फिजिओथेरपी मध्ये मास्टर्स  

एकूण जागा:१०९

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

फी:नाही 

शेवटची तारीख:२१ ऑक्टोबर २०२० 

अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु