स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये स्टेनोग्राफर या पदाची मेगा भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ०४/नोव्हेंबर/२०२० पर्यंत अर्ज करावे

SSC Stenographer Recruitment 2020

टीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी. 

पदाचे नाव: स्टेनोग्राफर

शैक्षणिक पात्रता: १२ वी आणि स्टेनोग्राफर ची पदवी 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा तारीख:२९ तो ३१ नोव्हेंबर २०२०

शेवटची तारीख:०४/नोव्हेंबर/२०२०

येथे अर्ज करा  Click here

अधिकृत जाहिरात येथे पहा  Click here


🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 7020 4548 23  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु