स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मेगा भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे


टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव: ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल),ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल),ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) आणि ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी:  १००/- [SC/ST/महिला : १००/-]

शेवटची तारीख : ३० ऑक्टोबर २०२०


अधिक माहिती येथे पहा 👇




🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ  किंवा📱+91 90754 33202  हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु