केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध ४५ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे

टीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी

पदाचे नाव:सहाय्यक अभियंता, फोरमॅन, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, विशेषज्ञ (ग्रेड-III) आणि सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता –अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी 

एकूण जागा:  ४५

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

फी: २५/-

शेवटची तारीख:१५ ऑक्टोबर २०२०


अधिक माहिती येथे पहा 👇


अधिकृत वेबसाईट.


अधिकृत जाहिरात



🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा !!! क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 90754 33202 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु